Header

President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट

President ram nath kovind to visit raigad president ram nath kovind to visit raigad on 7 december mp sambhajiraje bhosale give information about it .

कोल्हापूर :बहुजननामा ऑनलाइन  –  President Ram Nath Kovind To Visit Raigad | देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला (Raigad) भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे भोसले (MP Sambhajiraje Bhosale) यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करुन राष्ट्रपती कोविंद हे येत्या ७ डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार आहेत. संभाजीराजे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली. (President Ram Nath Kovind To Visit Raigad)

 

त्यात संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि़ ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत.
ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

 

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

मराठा आरक्षणांसंबंधीचा प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते़.

 

 

web title : President ram nath kovind to visit raigad president ram nath kovind to visit raigad on 7 december mp sambhajiraje bhosale give information about it .

 

Life Certificate | पेन्शनर्स ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकतात लाईफ सर्टिफिकेट, शिल्लक आहेत केवळ 6 दिवस

JanDhan Account | तुमचे सुद्धा असेल SBI मध्ये जनधन खाते तर सेव्हिंग खात्यात ‘या’ पध्दतीनं करू शकता ट्रान्सफर, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Platform Ticket | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! प्लॅटफॉर्म तिकीट आता पुन्हा 50 रुपयांवरुन 10 रुपयांवर

National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

The post President Ram Nath Kovind To Visit Raigad | राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ तारखेला रायगडला देणार भेट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article