Header

Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

Pune crime sinhagad road police station case news.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर (Pune Crime) इजा झाली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी Sinhagad Road Police Station जावेद मुल्ला (वय ३१, रा. रायकरनगर, धायरी  ) याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. र. नं. ४८६/२१) दिली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहितेचा २७ एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत छळ केला जात होता. लग्नात हुंडा दिला नाही, तसेच घरगुती कारणावरुन तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. फिर्यादी यांचे स्त्री धनही स्वत:कडे ठेवून घेतले. जावेद मुल्ला याने मारहाण करताना फिर्यादी यांच्या कानावर इतका जोरात फटका मारला की त्यामुळे कानाचा पडदा फटून इजा झाली. त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले.
तेव्हा पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेईल, अशी धमकी (Pune Crime) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime sinhagad road police station case news.

 

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

SSY | दिवाळीत आपल्या मुलीला बनवा लखपती, केवळ 1 रुपयाच्या बचतीवर मिळेल 15 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या कसा?

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

The post Pune Crime | ‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article