Header

Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

pune crime attempt to murder case khadki police station

पुणे :बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime | ‘तू माझ्या दोस्तला मारले आता तुला खलास करतो’, असे म्हणून तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ जणांवर खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी विरु हरीदास केंगार (वय १९, रा. राजीव गांधीनगर, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मलंग, शहजाद, मेहबुब व त्यांच्या इतर तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फिर्यादी हे रविवारी रात्री पावणेदहा वाजता महादेववाडी येथून जात असताना मोटारसायकलवरुन आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. मलंग याने ‘‘मै इधर का भाई है, मलंगभाई, तू मेरे दोस्त अरबाज को मारा ना अभी तेरे को मै खलास करता, तु देख’’ असे म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात, पायावर, हातावर मारुन जखमी केले. त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरला. गाडीवर बसवून पुन्हा मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक कदम (API Kadam) तपास करीत आहेत.

 

web title: Pune crime attempt to murder case khadki police station.

 

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Amruta Fadnavis | तुम्ही मर्द आहात ना? मग थेट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस

Anil Deshmukh | सलग 13 तासाच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

Honda Activa | अवघ्या 21 हजारात ‘इथं’ मिळतेय देशात सर्वाधिक विकली जाणारी Honda Activa, मिळेल 1 वर्षाची वॉरंटी; जाणून घ्या

The post Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article