Header

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Pune Crime | Fake social media accounts in the name of Lady police; Defamation by uploading objectionable videos.

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | महिला पोलीस कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मिडियावर (Social Media) बनावट अकाऊंट (Fake Account) तयार करुन त्याद्वारे अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. त्यावरुन या महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या नावाने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांचा फोटो वापरुन दोन बनावट अकाऊंट सुरु करण्यात आले. तसेच इन्स्टाग्रामवर दोन अकाऊंट सुरु करण्यात आले. त्यावर ‘पोलीस मी माझ्या नवर्‍याला सोडून दिले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अ‍ॅटीट्युट गर्ल, माय लाईफ, माय चॉईस, माय मिस्टेक, बिल्लू इन माय सेल्फ”
असे लिहून तसेच प्रोफाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ अपलोड केले.
ते फिर्यादीच्या नातेवाईकांना अश्लिल मजकुराचे संदेश फिर्यादी यांनी पाठविले असल्याचे भासवून फिर्यादीची बदनामी केली.
हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात (Pune Crime) फिर्याद दाखल केली असून
पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fake social media accounts in the name of Lady police; Defamation by uploading objectionable videos.

 

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

IPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची ‘चांदी’, धोनीसोबत केला स्पेशल करार !

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Europe Corona | युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक ! जर्मनीत आतापर्यंतचे सर्वाधिक 73 हजारांहून नवीन कोराना बाधित

The post Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article