Airtel Prepaid Offers | एअरटेलनं दिली नववर्षाची भेट ! ‘या’ Prepaid Plans वर डिस्काऊंट आणि इतर फायदे

Airtel ने आपल्या अनेक प्रीपेड प्लान्सवर 50 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे. मात्र, या डिस्काऊंटचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे Airtel Thanks अॅप असणे आवश्यक आहे. अॅपद्वारे प्लान सबस्क्राईब केल्यानंतर अॅडिशनल डेटा कूपन्स सुद्धा दिले जात आहेत.
एअरटेलच्या 359 रुपयांच्या बेसिक प्रीपेड प्लानमध्ये डेली 2GB डेटा दिला जातो. या प्लानसह अनलिमिटेड कॉल आणि रोज 100एसएमएसचा सुद्धा अॅक्सेस मिळतो. हा प्लान जेव्हा तुम्ही Airtel Thanks अॅपद्वारे रिचार्ज कराल तेव्हा यासाठी केवळ 309 रुपयेच खर्च करावे लागतील. (Airtel Prepaid Offers)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
म्हणजे या प्लानवर कंपनी 50 रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. याशिवाय या प्लानसोबत अॅडिशनल 2GB डेटा दिला जातो. यास व्हॅलिडिटीदरम्यान कधीही रिडीम केले जाऊ शकते. कंपनी 599 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर सुद्धा 50 रुपयांचे डिस्काऊंट देत आहे.
या प्लानसोबत Disney+ Hotstar Mobile चा सुद्धा अॅक्सेस मिळतो. यामध्ये डेली 3GB डेटासोबत अनलिमिटेड कॉल आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते. हा प्लान तुम्ही डिस्काऊंट कूपनसोबत केवळ 549 रुपयात खरेदी करू शकता.
Airtel चा अगोदरपासून 549 रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. यामध्ये यूजर्सला डेली 2GB डेटाचा अॅक्सेस दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. हा प्लान सुद्धा अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि रोज 100 SMS सोबत येतो. यासोबत कंपनी 4GB डेटा कूपन्स देत आहे.
Web Title :- Airtel Prepaid Offers | airtel is giving its daily data recharge plans at discount check details
तीन दिवसानंतर जारी होईल PM Kisan योजनेचा 10वा हप्ता, जर नसेल यादीत नाव; ताबडतोब करा ‘हे’ काम
MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय
The post Airtel Prepaid Offers | एअरटेलनं दिली नववर्षाची भेट ! ‘या’ Prepaid Plans वर डिस्काऊंट आणि इतर फायदे appeared first on बहुजननामा.