Header

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

Ankita Lokhande | pre wedding rituals wedding rituals of ankita lokhande and vicky jain begin see beautiful pictures and videos here

मुंबई : बहुजननाम ऑनलाइन – Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच तिचा बाॅयफ्रेण्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाह पार पाडणार आहे. डिसेंबरमध्ये अंकिताचं लग्न असून सध्या तिच्या लग्नाच्या पुर्व विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वीत अंकिताने तिची बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली होती. तेव्हा तिचे फोटो आणि तिचा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

 

 

अंकिता लवकरच लग्न बंधनात अढकणार असून तिचे फोटो पुन्हा व्यारल होत आहे. नुकतच अंकिता लोखंडने (Ankita Lokhande) मंडोळ्या कपळावर सजवून फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा पती विकी जैनसोबत दिसून येत आहे. यामध्ये अंकिताने लिंबू रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच अंकिताचा लुक एकदम मराठामोळा आहे.


Join our Whatsapp Group
Telegram, and  facebook page  for every update

अंकितने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने मंडोळ्या सजवल्या असल्या तरी त्यांचं लग्न (Wedding) अद्याप झालेलं नाही. मात्र तिचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतीने वाट पाहत आहेत. तर लग्नानंतर अंकिता अभिनय सुरु ठेवेल की नाही असा प्रश्न देखील अनेकांनी केला आहे. विशेष बाब म्हणेज अंकिताचा पती विकी हा अभिनेता (Actor) नाही आहे.

 

 

Web Title :- Ankita Lokhande | pre wedding rituals wedding rituals of ankita lokhande and vicky jain begin see beautiful pictures and videos here

 

 

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

 

Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

 

Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका

 

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

 

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

 

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांंची टीका; म्हणाले – ‘शिवसेनेचा पासिंग स्ट्राईक रेट होता, पण आमचा…’

 

Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

The post Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article