Header

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

CM Uddhav Thackeray | shivsena worker died while going tirupati for uddhav thackeray helth recovery long life
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर काही दिवसांपूर्वी मानेची शस्त्रक्रिया (Neck Surgery) पार पडली. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी कामकाजास ही सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर ज्यावेळी उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या.

दरम्यान बीडच्या एका कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला (Tirupati Balaji) साकडं घालण्यासाठी बीड (Beed) ते तिरुपती पर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने त्यांचा हा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. तिरुपतीला पोहोचण्याआधीच प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन (Death) झाले. बीडचे माजी नगरसेवक सुमंत रुईकर Former corporator Sumant Ruikar (वय – 47) असे या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

बीडपासून रुईकर यांनी आपला पायी प्रवास सुरु केला. तेलंगणा (Telangana) राज्यात पोहोचले. परंतु, तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. नजीकच असणाऱ्या एका रुग्णालयात स्थानिकांनी त्यांना दाखल केले. पण त्यांच्या शरीराने उपचाराला साथ दिली नसल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा तिरुपतीला जाण्याचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही.

 

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | shivsena worker died while going tirupati for uddhav thackeray helth recovery long life

 

 

Lip Care In Winter | हिवाळ्यात ‘या’ घरगुती पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, फाटण्याची तर अजिबातच भिती नाही; जाणून घ्या

 

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

 

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

The post CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article