Header

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | 782 new corona patients in the last 24 hours in the state, find out other statistics

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 782 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहे. तर, 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 770 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात सध्या 7 हजार 129 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) संख्येवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर (Fatality Rate) 2.12 टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात आज 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 1 लाख 41 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 59 लाख 63 हजार 184 जणांची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली आहे. त्यापैकी 66 लाख 38 हजार 071 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 79 हजार 460 जण होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 914 रुग्ण वैद्यकीय संस्थेत (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

Web Title : Coronavirus in Maharashtra | 782 new corona patients in the last 24 hours in the state, find out other statistics

Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

Nagpur Crime | लग्नापूर्वीचे प्रेम 14 वर्षांनी उफाळून आले; प्रेयसीला ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचार

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार

The post Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article