Header

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 2 december 2021.

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  – Gold Silver Price Today | मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. पण गेल्या दोन दिवसापुर्वी सोन्याच्या किंमती वधारल्या होत्या. पण, आता डिसेंबरच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतीतही घसरण झाल्याचं दिसत आहे. आज (गुरुवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,120 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजार आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) उतरत आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. मागील वर्षी सोन्याचा भाव 50 हजारच्या वर होता. पण, सध्या हा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 46,040 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 49,290 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 2 december 2021.

 

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Vote without Voter ID | तुमच्याकडे नसेल मतदार ओळखपत्र तरी सुद्धा टाकू शकता मत; जाणून घ्या पद्धत

The post Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article