Header

Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)

Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)

Jayant Patil-Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis shows disrespect kusumagraj said NCP leader jayant patil

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Jayant Patil-Devendra Fadnavis | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील (Janyat Patil) आज (शनिवारी) पुण्यात (Pune) आले होते. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे बैठक पार पडली. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी जंयत पाटील यांनी पत्रकारांशी सवांद साधला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

त्यावेळी बोलताना जंयत पाटील (Janyat Patil) म्हणाले की, ‘नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देशातील आणि मराठी भाषेतील थोर साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज यांबद्दल कायम आदर आहे. पण, फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वाङ्‍मयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.’ असं पाटील यांनी म्हटलं आहे. (Jayant Patil-Devendra Fadnavis)

काय म्हणाले होते फडणवीस?

नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. या विधानावरुन जयंत पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली.

Web Title : Jayant Patil-Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis shows disrespect kusumagraj said NCP leader jayant patil

Life Insurance | लाईफ इन्श्युरन्स घेताना कधीही करू नका ‘ही’ चूक, मिळणार नाही ‘क्लेम’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 782 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष

Ahmednagar Crime | शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल; ‘आधी अश्लील मेसेज पाठवले अन्…’

COEP Jumbo Covid Centre | ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्‍वभूमीवर महापालिका ‘अलर्ट’ !

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

The post Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article