Header

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

mla chandrakant jadhav kolhapur congress mla chandrakant jadhav passes away

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज आमदार चंद्रकांत जाधव ( MLA Chandrakant Jadhav) यांची प्राणज्योत मालवली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav) यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर आणि समर्थकांवर शोककळा पसरली आहे.

त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून मोठा जनसंपर्क निर्माण केला होता.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रकांत जाधव यांनी सन 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

Web Title :- mla chandrakant jadhav kolhapur congress mla chandrakant jadhav passes away

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये

Vote without Voter ID | तुमच्याकडे नसेल मतदार ओळखपत्र तरी सुद्धा टाकू शकता मत; जाणून घ्या पद्धत

Gold Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती

Jersey | शाहीद कपूरने शेअर केला जर्सी चित्रपटाचा नवीन पोस्टर, लिहिलं असं काही की…

Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

The post MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article