Header

Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock | multibagger penny stock jump rs 1 to rs 41 in one year give 3785 percent return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | सध्या शेयर बाजारात (Stock market) अनेक असे स्टॉक आहेत ज्यांनी गुंतवणुकदारांना काही काळातच मालामाल केले आहे. जर तुम्हालाही शेयर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर, तुम्ही पेनी स्टॉक (Penny stock) मध्ये गुंतवणूक करू शकता. सध्या अनेक मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) गुंतवणुकदारांना शानदार रिटर्न (Investment Return) दिला आहे.

 

पेनी स्टॉक असे स्टॉक (What is penny stock) आहेत जे खुप स्वस्त असतात आणि ज्यांचे बाजार मूल्य कमी असते. टीटीआय एंटरप्राईज (TTI Enterprise) चा स्टॉक यापैकीच एक आहे.

 

1 वर्षात रू. 1 चा स्टॉक वाढून रू. 41 चा झाला
टीटीआई एंटरप्राईज (TTI Enterprise) च्या स्टॉकने मागील एक वर्षात आपल्या शेयरधारकांना 3,785 टक्के रिटर्न दिला आहे. हा पेनी स्टॉक 18 डिसेंबर, 2020 ला 1.05 रुपयांवर बंद झाला होता जो 20 डिसेंबर 2021 ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये 40.80 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला आहे.

12 महिन्यातच 1 लाख झाले 39 लाख रुपये
टीटीआय एंटरप्राईजच्या शेयरमध्ये गुंतवलेले एक लाख रुपये एक वर्षात आज 38.85 लाख रुपये झाले. बीएसईवर काल हा शेयर 0.99 टक्के तेजीसह 40.80 रुपयांवर व्यवहार करत होता. यावर्षी 30 नोव्हेंबरला शेयर 52 आठवड्याचा उच्चस्तर 52.05 रुपयांवर पोहचला होता. मात्र, तेव्हापासून यामध्ये नफा वसूली पाहायला मिळाली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

फर्मचे मार्केट कॅप वाढून 99.20 कोटी रुपये झाले.
यावर्षीच्या सुरुवातीपासून टीटीआय एंटरप्राईजेसचा शेयर 2,967 टक्के वाढला आहे आणि एक महिन्यात 6.81 टक्के वाढला आहे.
टीटीआय एंटरप्राईज एक नॉन-बँकिंग आर्थिक कंपनी आहे.
कंपनी शेयर आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते आणि अल्पकालीन आणि दिर्घकालीन अर्थपुरवठा करते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.bahujannama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock jump rs 1 to rs 41 in one year give 3785 percent return.

 

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात जोरदार घसरण, जाणून घ्या आता किती झाले स्वस्त

Pune Crime | पुण्यातील बिल्डरला 50 % व्याजदारे पैसे देणार्‍या बाबा बोडके टोळीतील निलेश जोशीला गुन्हे शाखेकडून अटक; 25 चे मागत होता 50 लाख, कोथरूडमधील 1200 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटचा ताबा घेण्याची धमकी

Nashik Crime | संतापजनक ! लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून महिलेवर बलात्कार; महाराष्ट्रातील खळबळजनक घटना

Rupali Chakankar | महिलांना शौचालय वापरासाठी 7 रूपये; युवकाची ट्विटद्वारे तक्रार; रुपाली चाकणकरांनी घेतली तात्काळ दखल

The post Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article