Header

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | Diagnosis of 37 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. शहरात आज 37 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत 2 लाख 73 हजार 548 रुग्णांनी मात (Recover) केली आहे. शहरात रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा (Pimpri Corona) अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 4 हजार 512 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. सध्या शहरात 337 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये 124 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 213 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 22 लाख 24 हजार 203 प्रयोगशाळा तपासण्यांमध्ये 2 लाख 77 हजार 666 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दिवसभरात 17,989 जणांचे लसीकरण
पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज (शनिवार) दिवसभरात 19 हजार 989 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 26 लाख 47 हजार 227 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 37 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Pune Crime | एंजल ब्रोकिंग अ‍ॅपच्या सहाय्याने रक्कम दामदुप्पट करण्याच्या आमिषाने 34 लाखांची फसवणूक ! निलम केवट, प्रमोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यावर FIR

31 डिसेंबरपूर्वी जमा करा Income Tax Return, प्राप्तीकर विभागाने जारी केली माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 915 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल

Gold Price Today | खुशखबर ! लग्नसराईत सोनं झालं ‘स्वस्त’ आणि चांदीही ‘घसरली’, जाणून घ्या Gold चे दर घसरण्याचे कारण

Pune Crime | कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने दिला नकार, कामगाराने डायरेक्ट उचललं ‘हे’ पाऊल

The post Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article