Header

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pimpri Corona | Discharge of 44 patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 39 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात शहरात 3 हजार 434 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 629 इतकी झाली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

शहरामध्ये सध्या 330 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाची नोंद आज करण्यात आली आहे.

रुग्णाच्या मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.

तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 23 हजार 711 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 26 लाख 29 हजार 238 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 44 patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

Farmers Loan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता पहिल्यापेक्षा जास्त सहजपणे मिळेल कर्ज, SBI ने Adani Capital सोबत केली भागीदारी

Pune Crime | पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना ! YouTube वरील व्हिडिओ पाहून 3 वर्षीय चिमुकलीवर भावाकडूनच लैंगिक अत्याचार

BJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार? ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ – मनसे नेते बाळा नांदगावकर

Devendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची साथ; फडणवीसांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

KVP | ‘ही’ योजना शेतकर्‍यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Devendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची साथ; फडणवीसांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
Nawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘तो’ सल्ला मीच शरद पवारांना दिला होता’

The post Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article