Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासांत 5 हजार 962 संशयितांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 99 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना (Pune Corona) मोठा दिसाला मिळाल आहे. शहरामध्ये सध्या 852 सक्रिय रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत तर 60 जण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
शहरामध्ये आजपर्यंत 37 लाख 782 जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 6 हजार 965 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 009 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासात शहरात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी एक रुग्ण शहरातील आहे तर एक रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरात आजपर्यंत 9104 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pune Corona | Diagnosis of 84 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics
KVP | ‘ही’ योजना शेतकर्यांसाठी अतिशय खास, यामध्ये थेट दुप्पट होतील पैसे; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?
PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल
Nawab Malik | नवाब मलिकांचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘तो’ सल्ला मीच शरद पवारांना दिला होता’
Bombay High Court | ‘या’ प्रकरणात शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना न्यायलयाचा दणका
Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला
The post Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.