Header

Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना

Pune Crime | 17 year old girl raped by a criminal in Pune, incident in Uttamnagar area

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – Pune Crime | विवाहित असताना ते लपवून अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करुन एका सराईत गुन्हेगाराने तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) दादु कॉलविन (वय ३०, रा. मासेआळी, उत्तमनगर) याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा (POCSO Act) दाखल केला आहे. याप्रकणी उत्तमनगरमधील एका १७ वर्षाच्या युवतीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१९ ते १ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

दादु कॉलविन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने फिर्यादीचा पाठलाग करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. तिची इच्छा नसताना बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध निर्माण केले. तो विवाहित आहे, हे फिर्यादीपासून लपवून ठेवले.
फिर्यादी हिला तो विवाहित असल्याचे समजल्यावर तिने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने फिर्यादी व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण (Pune Crime) केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 17 year old girl raped by a criminal in Pune, incident in Uttamnagar area.

 

Supreme Court | मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पालन-पोषणासाठी पिता जबाबदार – सर्वोच्च न्यायालय

Pune Crime | कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी MCOCA कारवाई

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

The post Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article