Header

Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडेला जामीन

Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडेला जामीन

Pune Crime | Bail granted to Omkar Bansode
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प परिसरात दहशत पसरवत असताना एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना घडली होती. ही घटना जुलै महिन्यात वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडे (Omkar Bansode) याला शिवाजीनगर सत्र न्यायालयाने (Shivajinagar Sessions Court) जामीन मंजूर केला (Bail granted) आहे. सत्र न्यायाधीश राजे कोर्टाने बनसोडे याचा जामीन मंजूर केला आहे.
आरोपी ओंकार बनसोडे आणि त्याच्या साथिदारांनी जुलै महिन्यात वडारवाडी येथील हेल्थ कॅम्प (Vadarwadi Health Camp) परिसरात हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपींनी एकावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन बनसोडे याला अटक करण्यात आली होती.
ओंकार बनसोडे याने अॅड. ईश्वर चव्हाण (Adv. Ishwar Chavan) आणि अॅड. कमलेश गावडे (Adv. Kamlesh Gawde) यांच्या मार्फत शिवाजीनगर सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायधीश राजे कोर्टाने ओंकार बनसोडे याला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to Omkar Bansode

 

 

PDCC Election | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांचा अर्ज दाखल

 

CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

 

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचं गृहमंत्र्यांना पत्र; म्हणाल्या – ‘रक्षकांना भक्षक बनवणारे धोरण स्वीकारले का?’

 

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

 

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding | लग्नानंतर चित्रपटांमध्ये नाही दिसणार कतरीना कैफ?, स्वतः कतरीनाने सांगितली ‘ही’ गोष्ट

The post Pune Crime | सराईत गुन्हेगार ओंकार बनसोडेला जामीन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article