Header

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले

Pune Crime | pune pedestrian seriously injured in hit and run dumper driver held 

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील हडपसर (Hadapsar) येथील बंटर शाळेच्या समोर रस्त्यावर एका डंपरने (Dumper) पादचाऱ्याला (Pune Crime) उडवले आहे. डंपरचे चाक पादचाऱ्याच्या (Pedestrian) पायावरून गेल्याने पादचारी गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. नजदीक असलेल्या एका नागरीकांने जखमी पादचारीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना सोमवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत माहिती अशी, हा अपघात (Pune Accident) झाल्यानंतर सासवड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तर, पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपर चालकाला (Dumper driver) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव झाला होता. तेथे वाहतुक कोंडी झाल्याने हडपसर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी (Hadapsar Police Traffic Branch) डंपर बाजूला घेऊन वाहनांना रस्ता मोकळा केला. (Pune Crime)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, ‘पादचारी रस्त्यावर पडलेल्या तंबाखूची पुडी उचलण्यासाठी गेला होता. पाठीमागून एका दुचाकीने त्याला धडक दिली. यानंतर डंपरने धडक देऊन तो डंपरच्या खाली अडकला. डंपरने त्याला 30 फूट फरफटत नेले. यामध्ये पादचाऱ्यांच्या पायाचा चेंदामेंदा झाला.’ असं तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं आहे.

 


Web Title :
Pune Crime | pune pedestrian seriously injured in hit and run dumper driver held

 

 

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम

 

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

 

Water Drinking Habits | पाणी पिण्याने सुद्धा होऊ शकते का नुकसान? केव्हा, कसे आणि का जाणून घ्या 5 योग्य पध्दती

The post Pune Crime | हडपसरमधील बंटर शाळेसमोर मोठा अपघात; डंपरने पादचाऱ्याला उडवले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article