Header

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’

Shakti Mohan | choreographer shakti mohan bold in the river in the middle of the forest photos failed sunny leone.

बहुजननामा ऑनलाइन  टीम – Shakti Mohan | प्रसिद्ध कोरिओग्राफर शक्ती मोहननं (Choreographer) आपल्या डान्सनं प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकल आहे. शक्ती तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय पाहायला मिळते. तर (Shakti Mohan) तिनं नुकतंच सोशल मीडियावरील तिच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

 

 

 

 

 

शक्तीने शेअर केलेल्या फोटोमध्ये (Shakti Mohan Instagram Account) तिनं बिकिनी घातलेली दिसत आहे. तसेच शक्तीनं घातलेली बिकिनी काळ्या रंगाची आहे. तिचे हे फोटो एका जंगलात काढले आहे. तर ती जंगलामध्ये एक नदीत अंघोळ करत आहे. शक्तीचा हा बोल्ड अंदाज (Shakti Mohan Bold Photos) चहात्यांना चांगलाच आवडला आहे. शक्तीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात (Shakti Mohan Viral Photos) व्हायरल होत आहे. फोटोतील स्टाईलमध्ये तिनं सुंदर पोज दिल्या आहेत. फोटामध्ये डोळ्यांवर तिनं गॉगल लावला असून तिचं रूप अगदी मोहक दिसत आहे.

 

 

 

 

 

दरम्यान, शक्तीच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. सोशल मीडियावर जवळपास 5लाखांहून अधिक लोकांनी फोटोला लाईक केला आहे. तर त्यांनी कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

 

 

Web Title :- Shakti Mohan | choreographer shakti mohan bold in the river in the middle of the forest photos failed sunny leone.

Akshay Kumar | 25 वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत होता अक्षय कुमार, समोर आले ‘अंडरटेकर’ सोबतच्या कुस्तीचे सत्य

Google Online Payment Rule | RBI च्या नियमानंतर Google ने बदलला नियम, ऑनलाईन पेमेंट करणार्‍यांच्या वाढू शकतात अडचणी !

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 7 दिवस क्वारंटाईन अनिवार्य, RT-PCR चाचणी होणार 3 वेळा

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

The post Shakti Mohan | शक्ती मोहननं केली चक्क जंगलातील नदीत ‘खुल्लम-खुल्ला’ आंघोळ, फोटोनं केलं चहात्यांना ‘घायाळ’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article