Header

Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस

Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस

Vastu Tips | these signs show that your luck is about to change money is going to rain in your house
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vastu Tips | जीवनात अनेक अशा घटना घडतात ज्या आपल्यासाठी संकेत मानल्या जातात. अशावेळी काही घरे आणि रस्त्यात दिसणारे पक्षी किंवा जीव असतात जे आपल्याला त्या दिवशी घडणार्‍या घटना किंवा भविष्यातील शुभ आणि अशुभ घटनांबाबत सांगतात. (Vastu Tips)

शास्त्रानुसार, स्वप्न आपल्या भविष्यात घडणार्‍या शुभ-अशुभ घटनांचे पूर्व संकेत देतात. याशिवाय ही स्वप्न अनेक प्रकारचे इशारे करतात. आपण जे स्वप्नात पाहतो त्याचा अर्थ येथे जाणून घेवूयात…

1. स्वप्नात दूध आणि दही पाहणे

जर स्वप्नात दूध आणि दही पाहिले तर या संकेताचा अर्थ सुद्धा पैसा मानला जातो. तसेच स्वप्नात दूध, दहीचे दुकान दिसले तर हा घरात मोठ्या प्रमाणात पैसा येण्याचा संकेत आहे.

2. स्वप्नात पाणी पाहणे

स्वप्नात पाणी पाहणे सकारात्मक मानले जाते. स्वप्नात पाणी ज्यास सतत दिसते त्याचा खजिना काय भरलेला राहतो असे म्हटले जाते. तसेच ड्रीम सायन्समध्ये सुद्धा स्वप्नात पाणी पाहणे पैशाचा संकेत म्हटले आहे. (Vastu Tips)

3. स्वप्नात गाय दिसणे

स्वप्नात गाय दिसणे घरात पैसा येण्याचा आणखी एक संकेत आहे. गाईला सर्व देवतांचे निवास मानले जाते. असे म्हटले जाते की, स्वप्नात गाय दिसणे दैवी कृपा मानले जाते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

4. स्वप्नात तांदळाचे कोठार पाहणे

जर स्वप्नात तांदळाचे कोठार पाहिले तर ते शुभ आहे. तांदूळ पाहणे आपल्याकडे पैसा आकर्षित करणे आहे. ज्याला स्वप्नात तांदूळ दिसतात तो लवकरच श्रीमंत होणार, असे म्हटले जाते.

5. स्वप्नात सर्प आणि बिळ दिसणे

स्वप्नात सर्पाला बिळासह पाहणे सुद्धा अचानक धनप्राप्तीचा संकेत आहे.

6. झाडावर चढताना पाहणे

जर स्वप्नात झाडावर चढताना पाहिले तर अचानक धनप्राप्ती होऊ शकते.

7. स्वप्नात सोने दिसणे

स्वप्नात सोने पाहणे सुद्धा धनप्राप्ती आणि लक्ष्मीमातेच्या आगमनाचा संकेत मानला जातो.

(Disclaimer: देण्यात आलेली माहिती केवळ मान्यता आणि सार्वजनिक जीवनात बोलण्यात येणार्‍या गोष्टींवर आधारित आहे. www.policenama.com कोणत्याही प्रकारची मान्यता अथवा माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती अथवा मान्यता अंमलात आणण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा)

Web Title :- Vastu Tips | these signs show that your luck is about to change money is going to rain in your house

The post Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article