Header

CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला

CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला

CNG Rate Hike in Pune | cng price has been hiked by rs 2 per kg again in pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – CNG Rate Hike in Pune | गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे (Fuel) दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol And Diesel) वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली. दरम्यान मागील काही दिवसांपासून थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सीएनजी (CNG) वाहन वापरत असलेल्यांना आता दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. गरूवारी (13 जानेवारी) रोजी सीएनजी दोन रुपये 10 पैशांनी महागले आहे. या वाढीनंतर पुणे शहरात (Pune News) एक किलो सीएनजीसाठी 66.00 रुपये द्यावे लागणार आहे. (CNG Rate Hike in Pune)

नोव्हेंबर 2021 नंतर झालेली या वर्षातील ही पहिली किंमतवाढ आहे. याआगोदर ऑगस्ट महिन्यात सीएनजी 4 रुपये 60 पैशांनी महागला होता. 4 आणि 14 ऑक्टोंबर रोजी अनुक्रमे 2 आणि 2.6 रुपयांनी सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. तर, एकदाच महिन्यात 4 रुपयांनी दरवाढ झाल्याची ती पहिलीच घटना होती. दिवाळीमध्ये पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला नसला तरी सीएनजीच्या (CNG) किंमतीत वाढ होत आहे. (CNG Rate Hike in Pune)

आजचे (13 जानेवारी) दर :

पेट्रोल – 109.50

पॉवर पेट्रोल – 113.50

डिझेल – 92.50

सीएनजी – 66.00 (प्रतिकिलो)

Web Title :-  CNG Rate Hike in Pune | cng price has been hiked by rs 2 per kg again in pune

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल
50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

PM Kisan | PM किसान योजनेत मोठा बदल ! 12.44 कोटी शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम, कारण आता ही सुविधा झाली रद्द

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, वर्षभरासाठी सर्व स्कूल बसचा ‘वाहन कर’ माफ

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

Ration Card Registration Process | मोफत धान्यासह रेशन कार्डचे अनेक फायदे, बनवण्याची प्रोसेस अगदी सोपी; जाणून घ्या

Mahesh Manjrekar | दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाकडून दणका ! आगामी चित्रपटाबाबत खुलासा करण्याच्या सूचना, जाणून घ्या प्रकरण

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

The post CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article