Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 25 january 2022 sonyache dar

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज (मंगळवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 64,700 रुपये पर्यंत पोहचली आहे. म्हणजेच सोन्या-चांदीच्या दरात साधारण वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर आता वाढताना दिसत आहेत. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या भावात साधारण वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,780 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,320 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,700 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 25 january 2022 sonyache dar

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीनेच बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा आवळला गळा

Fenugreek Seeds Benefits | मधुमेह आणि अ‍ॅसिडिटीपासून वजन कमी करण्यासाठी मेथी एक प्रभावी उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन

Good Sleep Tips | रात्री हवी असेल शांत झोप, तर रात्रीच्या जेवणात खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; जाणून घ्या

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

Carrot Health Benefits | थंडीच्या हंगामात ‘या’ वेळी करा सुपर फूड गाजरचे सेवन, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article