Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Gold Silver Price Today | gold silver prices fall sharply find out today rate 29 january 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. त्याचबरोबर चांदीही वधारली असल्याचे दिसले. मात्र आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 45,150 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये पर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,230 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices fall sharply find out today rate 29 january 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये, जाणून घ्या

BSNL | वर्षभराचा स्वस्तात बेस्ट प्लॅन्स ! अनलिमिटेड डाटा, कॉलिंग, SMS सह आणखी काही सुविधा; जाणून घ्या
Blood Sugar | बटाटा खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Bath During Periods | तुम्हाला मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?; जाणून घ्या

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या लेटेस्ट भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article