Header

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

MLA Sunil Tingre | MLA Sunil Tingre had a second visit with 'Corona' positive, Pune Municipal Commissioner Vikram Kumar and mla tingre Inspection tour in lohegaon are

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात अनेक मंत्री, नेत्यांना कोरोनाची लागण (Corona Infection) होत. पुण्यातील वडगावशेरी (Wadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वत: आमदार टिंगरे यांनी ट्विट करुन दिली.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक (Corporator) यांच्यासोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय (Yerawada Rajiv Gandhi Hospital), धानोरी (Dhanori), लोहगाव (Lohegaon) भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी आमदार टिंगरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी असल्याने त्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

आमदार सुनिल टिंगरे यांनी ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Test Positive) असून, सौम्य लक्षण आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्यावी. याबाबत टिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. थोडीशी कणकण वटली म्हणून चाचणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : MLA Sunil Tingre | MLA Sunil Tingre had a second visit with ‘Corona’ positive, Pune Municipal Commissioner Vikram Kumar and mla tingre Inspection tour in lohegaon are

Pune Crime | नायलॉन मांजाची विक्री करणारे व्यापारी जुनेद कोल्हापुरवाला व अदनान सय्यद यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

CNG Rate Hike in Pune | पुण्यात सीएनजी पुन्हा 2 रूपयांनी महागला

Coronavirus in Maharashtra | मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत कोरोनाचा कहर ! औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये रुग्णसंख्येची आकडेवारी वाढली

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल 50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

Aadhaar Card | कोणत्या बँकेसोबत लिंक आहे तुमचे आधार कार्ड, एका क्लिकमध्ये असे घ्या जाणून

Ration Card Registration Process | मोफत धान्यासह रेशन कार्डचे अनेक फायदे, बनवण्याची प्रोसेस अगदी सोपी; जाणून घ्या

Mahesh Manjrekar | दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाकडून दणका ! आगामी चित्रपटाबाबत खुलासा करण्याच्या सूचना, जाणून घ्या प्रकरण

The post MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article