Header

Tips for Beautiful Nails | पिवळ्या नखांवर करा 5 मिनटात घरगुती उपाय आणि मिळवा सुंदर चमकदार पांढरे नख

Tips for Beautiful Nails | पिवळ्या नखांवर करा 5 मिनटात घरगुती उपाय आणि मिळवा सुंदर चमकदार पांढरे नख

Tips for Beautiful Nails | home remedy to remove yellowness from nails know how to get white and glowing nails.

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tips for Beautiful Nails | सुंदर, स्वच्छ, पॉलिश केलेल्या नखांची नेहमीच प्रशंसा केली जाते. तुमची सुंदरता वाढवण्यात नखांचा मोलाचा वाटा आहे. नखांची काळजी (Nail care) घेणे हे त्वचेची (skin care) काळजी घेण्याइतकेच महत्त्वाचे आहे. नखांची काळजी घेतली नाही तर ते पिवळे पडतात (Yellowing of Nails) आणि निरुपयोगी दिसू लागतात. काही वेळा नेलपॉलिश किंवा इतर सौंदर्य उत्पादने लावल्यामुळेही नखे पिवळी होऊ शकतात. पण, काही घरगुती उपायांनी नखांचा पिवळसरपणा दूर करून त्यांची चमक परत आणता येते. (Tips for Beautiful Nails)

चला जाणून घेऊया की नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय आहेत ?

 

बेकिंग सोडा
एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने नखांवर घासून घ्या, जसे की तुम्ही नेल पेंट काढत आहात. हे द्रावण नखांवर सुमारे 5 मिनिटे सोडा आणि कोरडे होऊ द्या. द्रावण सुकल्यानंतर ओल्या ब्रशने नखांवर घासून घ्या. शेवटी, आपले नखे कोमट पाण्याने धुवा आणि कोरडे करा आणि मॉइश्चरायझर लावा. (Tips for Beautiful Nails),

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पांढरे व्हिनेगर (White vinegar)
पांढरी आणि चमकदार नखं (Shiny Nails) मिळवण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा वापर करा . यासाठी एका कपमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात १ चमचा पांढरा व्हिनेगर मिसळा. नंतर त्यात ५ मिनिटे नखे बुडवून ठेवा. त्यानंतर नखे स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे नखांचा पिवळसरपणा दूर होईल.

लिंबू आणि शैम्पू
नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी एका मोठ्या बादलीत कोमट पाणी घ्या. या पाण्यात लिंबाचा रस आणि घरात असलेला शाम्पू टाकून त्या पाण्यात हात आणि पायांची नखे बुडवा. थोड्या वेळाने नखे बाहेर काढून नेल ब्रशने स्वच्छ करा. यामुळे पांढरी आणि चमकदार (White and beautiful Nails) नखे मिळण्यास मदत होईल.

 

ट्री टी तेल (tree tea oil) आणि लिंबू
एक चमचा भर ट्री टी तेल आणि खोबरेल तेलाचे चांगले मिश्रण बनवा आणि नखांवर लावा. थोडा वेळ तेलाला नखांवर तसच राहूद्या. काही मिनिटांनंतर लिंबाची फोड नखांवर घासा. लिंबू नखांवरील पिवळेपणा कमी करेल आणि ट्री टी तेल नखांची सुंदरता वाढेल. (Nail care Tips)

 

हायड्रोजन पेरॉक्साइड (hydrogen peroxide)
एका कप मधे गरम पाणी घ्या त्यात एक चमचा भर हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. त्या कप मधे 5-10 मिनट नखे बुडवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून वाळवा. हायड्रोजन पेरॉक्साईड एक उत्तम ब्लिचिंग एजंट आहे. योग्य प्रमाणात वापरल्यास नक्कीच तुम्हा अपेक्षित परिणाम दिसतील.

 

व्हिटॅमिन ई
आहारात व्हिटॅमिन ई (Vitamin E) पुरेशा प्रमाणात समाविष्ट करा.
व्हिटॅमिन ई फक्त नाखांसाठी नाहीतर तुमच्या केसांसाठी, त्वचेसाठी उत्तम पोषक आहे.
नखांना जर सुंदर बनवायचे असेल तर आहारात व्हिटॅमिन ई चा समावेश करा.

 

Web Title :- Tips for Beautiful Nails | home remedy to remove yellowness from nails know how to get white and glowing nails.

 

Pune Crime | दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखाची फसवणुक; पुणे पोलिसांकडून दांपत्यास अटक

Covaxin-Covishield Vaccines | ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा ‘कॉम्बो’; 4 पट वाढवतो अँटीबॉडी प्रतिक्रिया

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PNB Job | पंजाब नॅशनल बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! ‘या’ पद्धतीने होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

The post Tips for Beautiful Nails | पिवळ्या नखांवर करा 5 मिनटात घरगुती उपाय आणि मिळवा सुंदर चमकदार पांढरे नख appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article