Header

Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

vaishno devi stampede vaishno devi mandir stampede 12 died in vaishno devi mandir stampede 20 injured

जम्मू : वृत्त संस्था – Vaishno Devi Stampede | जम्मू काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात नव वर्षानिमित्त दर्शनासाठी उडालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन त्यात १२ भाविकांचा मृत्यु झाला असून २० हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात (Vaishno Devi Stampede) भाविकांची गर्दी झाली होती. पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही गर्दी इतकी वाढली की, त्यात ढकला ढकली सुरु झाली. त्यातून एकच गोंधळ वाढत केला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन १२ भाविकांचा जागीच मृत्यु झाला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

तर २० जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत व बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर यात्रा स्थगित करण्यात आली असून मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले आहे.

Web Title :- vaishno devi stampede vaishno devi mandir stampede 12 died in vaishno devi mandir stampede 20 injured

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Health Insurance | ‘हेल्थ इज वेल्थ’ ! नवीन वर्षात नक्की घ्या आरोग्य विमा, जाणून घ्या त्याचे फायदे

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पुण्यात एकाची ‘गेम’ ! महिलेसह दोघे ‘गोत्यात’

Nashik Crime | फक्त 6 हजार रूपयांच्या कारणावरून 22 वर्षीय तरूणीनं उचललं ‘हे’ पाऊल

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विस्फोट ! वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8067 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

Pune Crime | हनी ट्रॅप ! खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांकडून अटक

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

The post Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article