Header

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today | gold silver rate in india today on 4 february 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | मागील काही महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) चढउतार दिसून आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळालं, दरम्यान आता सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याचं दिसत आहे. आज (शुक्रवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 45,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 61,400 रुपये पर्यंत पोहचली आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान, त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्या-चांदीचे दरात वाढ झाली आहे. (Gold Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,050 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,050 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

आजचा चांदीचा भाव – 61,400 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Price Today | gold silver rate in india today on 4 february 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर व कंत्राटदारावर गुन्हा दाखल; CP अमिताभ गुप्ता यांनी दिली माहिती

Pune Yerwada Building Collapse | पुण्याच्या येरवड्यात इमारतीचा लोखंडी सांगाडा कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी; PM मोदींनी व्यक्त केले दुःख

World Cancer Day 2022 | कॅन्सरचा धोका वाढवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सेवन करा बंद, जाणून घ्या

The post Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article