Header

IPS Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

IPS Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

IPS Rashmi Shukla | A case has been registered against former Pune Police Commissioner Rashmi Shukla at Bundgarden police station illegal Phone Tapping Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – IPS Rashmi Shukla | बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग (Illegal Phone Tapping) केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

राज्य गुप्त वार्ता विभागाच्या State Intelligence Department (SID तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला IPS Rashmi Shukla यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद (Hyderabad ) येथे कार्यरत आहेत.

याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला (Maharashtra Government) अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी (Pune Police) रश्मी शुक्ला यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Web Title :- IPS Rashmi Shukla | A case has been registered against former Pune Police Commissioner Rashmi Shukla at Bundgarden police station illegal Phone Tapping Case

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Koregaon Bhima Inquiry Commission | IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केले कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला प्रतिज्ञापत्र; जाणून घ्या नेमकं काय त्यामध्ये

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर

Cinnamon and Honey Benefits | मध आणि दालचीनीचे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या

Pune Crime | पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’ असल्याचं उघड; उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई

The post IPS Rashmi Shukla | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article