Header

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

Pune Crime | 30 year old woman raped in Hadapsar refused to marry after getting pregnant

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली Sudhir Arjun Bankapalli (वय ३५, रा. अ‍ॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अ‍ॅमेनोरा पार्क या मोठ्या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. तिच्या मुलाचा वडिलाप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Rape in Pune) केले.

यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आईवडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडुन टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाही तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 30 year old woman raped in Hadapsar refused to marry after getting pregnant

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Crime News | महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; नायब तहसीलदार ‘गोत्यात’, Facebook वर झाली होती मैत्री

Pune Corporation Elections (PMC Elections) | पुणे महापालिका निवडणुकीत RPI ला पाहिजेत 25 जागा

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

K Chandrasekhar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

Bharatiya Mazdoor Sangh | असंघटित, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार. संघाची पुणे जिल्हा अधिवेशनात घोषणा

The post Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article