Header

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime | suicide of Pallavi Sanjay Jadhav due failure in ca exams pimpri chinchwad of pune

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | सीएची (सनदी लेखपाल) दोन वेळा परीक्षा (CA Exam) देऊनही यश न आल्याने नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरात गळफास (Hanging) लावून घेत आत्महत्या केल्याची (Suicide in Pune) धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात (Pune Crime) घडली आहे. पल्लवी संजय जाधव Pallavi Sanjay Jadhav (वय-24 रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी जाधव ही तरुणी सीएचा अभ्यास करीत होती. त्यासाठी तिने दोन वेळा परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेस तिला अपयश आले. पल्लवीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल जाहीर झाल्यापासून ती घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हती.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

आज (शुक्रवार) सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत पुन्हा अपयश आल्याने तिने नैराश्यातून (Depression) हे टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | suicide of Pallavi Sanjay Jadhav due failure in ca exams pimpri chinchwad of pune

 

Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

 

Pune Crime | कोंढव्यातील थरार ! सराफी दुकानात गोळीबार करुन पळून जाणार्‍या चोरट्याला पोलीस अंमलदाराने धाडसाने पकडले

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

 

Damage Notes Exchange | ‘फ्री’मध्ये बदलता येणार फाटलेल्या नोटा; संपुर्ण पैसे परत मिळणार?, जाणून घ्या सविस्तर

The post Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article