Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

Gold Silver Price

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. दरम्यान मागील दोन दिवसापासून सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज देखील सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 70,000 रुपये पर्यंत पोहचली आहे.

सराफा बाजारात दिवसेंदिवस सोन्या – चांदीचा भाव बदलत असतो. कालही (शुक्रवारी) सोन्या – चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत होती. तरी देखील सध्या सोनं 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,690 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,640 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,590 रुपये

आजचा चांदीचा दर – 70.000 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | the rise in gold and silver prices continues today find out today rates 26 march 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Paracetamol, Azithromyci Prices Increase | पॅरासिटामॉलसह सुमारे 800 अत्यावश्यक औषधे महागणार, 1 एप्रिलपासून किमतीत 10 % वाढ

Ajit Pawar On CNG | सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी खुशखबर ! महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

Petrol Diesel Price Hike | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या आज काय आहेत नवीन दर

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article