Header

Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान?

Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान?

Jio Cheapest Plan | jio cheapest plan with 336 days validity reliance jio user must check before recharge

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Cheapest Plan | जर घरात WiFi बसवले असेल, तर तुम्ही घराबाहेर असाल तेव्हाच मोबाइलचा डेटा वापरला जातो, त्यामुळे मोबाइल रिचार्जवर जास्त पैसे खर्च करणे कोणालाही परवडत नाही. युजर्सची ही अडचण समजून घेऊन Mukesh Ambani यांची टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे यासाठी सर्वात परवडणारा प्लॅन आहे. यात 336 दिवसांची वैधता मिळते. कमी किमतीत पूर्ण 336 दिवसांसाठी डेटा, कॉलिंग आणि SMS सर्वकाही यात मिळते.

Reliance Jio 1559 Plan Details
या Jio Plan सह कंपनी आपल्या वापरकर्त्यांना अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंगसह 3600 एसएमएस आणि 24 जीबी डेटा ऑफर करते. तुम्ही विचार करत असाल की डेटा फक्त 24 जीबी आहे, परंतु हा प्लॅन अशा ग्राहकांना आवडला आहे ज्यांना डेटा नव्हे तर दिर्घ वैधता हवी असते, जेणेकरून नंबर सक्रिय राहील आणि कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील चालू राहील. (Jio Cheapest Plan) हाय – स्पीड इंटरनेट तुम्हाला 24 जीबी डेटापर्यंत मिळत राहील. परंतु डेटा मर्यादा संपल्यानंतर, डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.

Jio 1559 Plan : इतर फायदे
या Jio Prepaid Plan सह वापरकत्याृंना Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio Cloud वर मोफत प्रवेश दिला जातो. 336 दिवसांची वैधता असलेला प्लान Airtel, Vodafone Idea सारख्या इतर कोणत्याही कंपनीकडे नाही.

Web Title :- Jio Cheapest Plan | jio cheapest plan with 336 days validity reliance jio user must check before recharge

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Post office Scheme | दरमहिना जमा करा 5 हजार रुपये, मॅच्युरिटीवर मिळेल 8 लाख रुपयांचा फंड; जाणून घ्या पूर्ण कॅलक्युलेशन

Pune Crime | रिक्षाचालकाने तिघा साथीदारांसह तरुणाला लुबाडले; मंगळवार पेठेत चाकूचा धाक दाखवून PhonePe द्वारे घेतले पैसे

Pune Crime | दुर्दैवी ! दौंड येथील तलावात बुडुन दोघा चुलत भावांसह तिघांचा मृत्यु

The post Jio Cheapest Plan | 336 दिवसाची व्हॅलिडिटी आणि रोजचा खर्च अवघा 4.64 रुपये, तुम्ही पाहिलात का Jio चा सर्वात स्वस्त प्लान? appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article