Petrol Diesel Price Hike | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या आज काय आहेत नवीन दर

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike | जागतिक बाजारपेठेत गेल्या महिन्याभरापासून क्रूड ऑईलच्या किंमती वाढल्या असल्याचा चटका आता भारतीयांना बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ५ दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४ वेळा वाढ करण्यात आली आहे. (Petrol Diesel Price Hike)
पुण्यात आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर तब्बल ८६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून पुण्यात पेट्रोलचा दर ११२.८६ रुपये लिटर झाला आहे. त्याचवेळी पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८४ पैशांनी महागले आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११७.३६ रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात लिटरमागे ८२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात डिझेलचा दर प्रति लिटर ९५.६२ रुपये झाला आहे.
Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर
The post Petrol Diesel Price Hike | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या आज काय आहेत नवीन दर appeared first on बहुजननामा.