Header

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

Pune Crime | third mcoca mokka action against ganesh nanasaheb gaikwad gang in pimpri chinchwad pune

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड (Nana Gaikwad) आणि गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) यांच्या टोळीवर तिसऱ्यांदा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत म्हणजे मोक्काची (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) या टोळीवर (Gang) मोक्कांतर्गत केलेली ही दुसरी कारवाई आहे. तर यापूर्वी या टोळीवर पुण्यात (Pune Crime ) देखील मोक्का कारवाई झाली होती.

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय – 36) नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध), संदीप गोविंद वाळके (Sandeep Govind Walke), सचिन गोविंद वाळके Sachin Govind Walke (दोघे रा. विधाते वस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश Raju Dada Ankush (रा. पिंपळे गुरव) आणि ॲड. चंद्रकांत बाबासाहेब नाणेकर Adv. Chandrakant Babasaheb Nanekar (रा. लिंक रोड, बाणेर) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण (Kidnapping) करुन मारहाण (Beating) करणे, कट रचून बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक (Cheating) करणे, खंडणी (Ransom) उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा (Robbery) घालणे असे एकूण 14 गुन्हे आरोपींच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police Commissionerate) हद्दीत दाखल आहेत. आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून वर्चस्वासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Web Title :- Pune Crime | third mcoca mokka action against ganesh nanasaheb gaikwad gang in pimpri chinchwad pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण ! 3,500 रुपयांनी स्वस्त झाले, चांदीही उतरली; जाणून घ्या आजचा दर

Pune Crime | HUF India कंपनीची व्यवस्थापकीय संचालकांकडून 139 कोटींची फसवणूक; सुनिल कुमार गर्ग, निखिल अगरवाल, संदिप वाण, विशाल टमोटीया यांच्यावर FIR

The post Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article