Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 1 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) बदल होत आहेत. गेले काही दिवस सोन्या चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. त्यानंतर पुन्हा वाढ पाहायला मिळाली. सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,650 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 67,600 रुपये पर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ दिसून आली. पुन्हा त्यामध्ये घसरण झाली. आता सोने – चांदीचे दर ‘जैसे थे’ असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,980 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,600 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 1 april 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Collector On Helmet Compulsion | ‘पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही’; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे स्पष्टीकरण

Pune Nana Peth Fire | नाना पेठेतील गोदामाला भीषण आग ! फायबरचा कारखाना, स्पेअर्स पार्ट, स्पंज, लाकडी सामानाचे गोदाम जळून खाक; अग्निशामक दलाच्या 2 अधिकाऱ्यांसह 4 जखमी (VIDEO)

LPG Cylinder Price Hike Pune | सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, जाणून घ्या घरगुती गॅसचे दर

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article