Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 21 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (गुरूवार) 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 49,150 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 68,300 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,650 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,650 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,620 रुपये

आजचा चांदीचा दर – 68,300 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 21 april 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Maharashtra IPS Officers Transfer | राज्यातील 15 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या; मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील अधिकार्‍यांचा समावेश

Maharashtra IPS Officer Transfer | पुण्याचे सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली, संदीप कर्णिक पुण्याचे नवे Jt CP

Maharashtra IPS Officer Transfer | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली, अंकुश शिंदे नवे आयुक्त

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article