Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 22 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 49,310 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 67,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांंदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,370 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,850 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,370 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,850 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,790 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,100 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 22 april 2022

 

हे देखील वाचा :

Benefits Of Eating Banana | केळी खाल्ल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Pune Crime | खानदानाला संपवून टाकण्याची धमकी देऊन तलवारीने वार ! दत्तवाडी परिसरातील घटना शेजारी राहणार्‍यांच्या खूनाचा प्रयत्न

Maharashtra Load Shedding | राज्यावर वीजसंकट ! लोडशेडिंग सुरु होणार; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article