Header

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | good news for consumers gold silver prices continue to fall 23 april 2022 sonya chandi che aaj che dar

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 49,300 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 67,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांंदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,840 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,840 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,100 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | good news for consumers gold silver prices continue to fall 23 april 2022 sonya chandi che aaj che dar

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

Pune Municipal Corporation (PMC) | कोरोना मृतांच्या वारसांना 50 हजारांची मदत; अर्ज करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक

Ajit Pawar on Amol Mitkari Statement | अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार संतापले; म्हणाले…

The post Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article