Header

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 5 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत असतात. मागील काही दिवस झाले सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच चांदीच्या दरात देखील किरकोळ घट झाली. दरम्यान आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,600 रुपये पर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. आता सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,600 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 5 april 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Coffee Benefits | कॉफी पिण्याने कमी होतो ‘या’ आजारांचा धोका! जाणून घ्या किती कप पिणे आहे लाभदायक

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Body Hydration Tips | ‘या’ ऋतूमध्ये शरीराच्या हायड्रेशनवर विशेष लक्ष ठेवा, ‘या’ गोष्टींचं सेवन फायदेशीर; जाणून घ्या

The post Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article