Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver prices stable know today rate in maharashtra 7 april 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज सोन्या – चांदीच्या किंमती स्थिर आहेत. आज (गुरुवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,200 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. आता सोन्याची किंमत स्थिर तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,200 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices stable know today rate in maharashtra 7 april 2022

 

हे देखील वाचा :

Health Care Tips For Night Shift Workers | रात्रपाळीत काम केल्यास आरोग्याबाबत सतर्क राहा, ‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या अन्यथा आजारी पडाल

Devendra Fadnavis | ‘INS विक्रांत फाईल’ काढत राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मीच संपवणार’

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article