Header

Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची मोठी आघाडी; भाजपचे सत्यजीत कदम पिछाडीवर

Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची मोठी आघाडी; भाजपचे सत्यजीत कदम पिछाडीवर

Kolhapur North By Election Result 2022 | kolhapur north by election result 2022 voting counting begins Jayashree Jadhav of Congress BJP's Satyajit Kadam

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव (Congress Jayshree Jadhav) यांनी सहाव्या फेरीअखेर ८ हजार ४७५ मतांची आघाडी घेतली आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून काँग्रेसने आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत जाधव यांना ४८५६ तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (BJP Satyajeet Kadam) यांना २७१९ मते मिळाली.

जाधव यांनी पहिल्या फेरीत २१३७ मतांची आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत जाधव यांना ५५७५ तर कदम यांना २५१३ मते मिळाली. जाधव यांची आघाडी ३००२ मतांपर्यंत वाढली.

तिसर्‍या फेरीत जाधव यांना ४९२८ मते मिळाली. तर कदम यांना २५६६ मते मिळाली.
त्यामुळे जाधव यांची आघाडी ७५०३ मतांवर गेली होती.
मात्र, त्यानंतर चौथ्या फेरीत जाधव यांना ३७०९ तर कदम यांना ३९३७ मते मिळाली असून
या फेरीत कदम यांना २२८ मतांची आघाडी मिळाली होती.
पाचव्या फेरीत कदम यांनी पुन्हा मामुली आघाडी घेत जाधव यांची आघाडी ६ हजार ७५८ मतांपर्यंत कमी केली.
मात्र, सहाव्या फेरीत पुन्हा जाधव यांनी आघाडी घेतली.
सहाव्या फेरीत जाधव यांना ४६८९ तर कदम यांना २९७२ मते मिळाली.
सहाव्या फेरीअखेर जाधव यांची आघाडी ८ हजार ४७५ मतांची झाली आहे.

Web Title :- Kolhapur North By Election Result 2022 | kolhapur north by election result 2022 voting counting begins Jayashree Jadhav of Congress BJP’s Satyajit Kadam

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Pune Crime | बायकांमधील भांडणाने मैत्रीत ओतला ‘बिबा’ ! मित्रावर कटरने हल्ला करुन केले जखमी, वानवडी परिसरातील घटना

Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !

Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

The post Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची मोठी आघाडी; भाजपचे सत्यजीत कदम पिछाडीवर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article