Header

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट

Petrol Diesel Price Hike Pune Today

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीची गुढी दररोज उंचचउंच जाऊ लागली आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी आणखी उंच गेली आहे.

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा एकदा लिटरमागे ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर आता ११७.०४ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ८४ पैशांनी वाढ झाली असून पॉवर पेट्रोलचा दर १२१.५४ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर आता ९९.७७ रुपये लिटर इतका झाला आहे. त्यात आता उद्या वाढ झाली तर तो शंभरी पार करेल.

नोव्हेंबरमध्ये १० रुपयांची कपात केल्यानंतर आता पाच महिन्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा त्याच पातळीवर आले आहेत.

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune Today

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार प्रभाकर साईलचा 37 व्या वर्षी मृत्यु; समीर वानखेडेंवर केला होता आरोप; जाणून घ्या काय झालं

Diabetes Symptoms | पायांवर दिसत असतील ‘हे’ संकेत तर करू नका दुर्लक्ष, वाढलेली असू शकते ‘ब्लड शुगर लेव्हल’

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 16 वर्षीय विद्यार्थ्यानं ट्युशन घेण्यासाठी घरी आलेल्या शिक्षीकेचा बाथरूममधील व्हिडीओ केला ‘रेकॉर्ड’

Compulsory Helmet Rule In Pune | पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा – कॉलेजच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Pune Collector On Helmet Compulsion | ‘पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही’; जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचे स्पष्टीकरण

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Vitamin D Deficiency | कोणत्या लोकांमध्ये जास्त असते ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता? ही लक्षणे पाहून सहज ओळखा

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

The post Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article