Header

Pune Crime | अश्लील मेसेज पाठवून बिबवेवाडीतील 32 वर्षीय महिलेची केली बदनामी; मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात देवेंद्र फुलफगरवर गुन्हा

Pune Crime | अश्लील मेसेज पाठवून बिबवेवाडीतील 32 वर्षीय महिलेची केली बदनामी; मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात देवेंद्र फुलफगरवर गुन्हा

Pune Crime | defames 32 year old woman from Bibwewadi for sending obscene messages Crime against Devendra Fulfager at Marketyard Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | महिलेचे अनैतिक संबंध (Immoral Relations) असल्याचे घाणेरडे मेसेज व फोटो पतीला पाठवून बदनामी (Defamation Of Woman) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) देवेंद्र धरमचंद्र फुलफगर Devendra Dharamchandra Fulfagar (रा. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बिबवेवाडीतील (Bibvewadi) एका ३२ वर्षाच्या महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ५९/२२) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नोव्हेबर २०२१ पासून त्रास देत आहे. त्याने फिर्यादीस फोन करुन व्हॉटसअ‍ॅप द्वारे अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीचे अनैतिक संबंध असल्याचे घाणेरडे मेसेज व फोटो फिर्यादीचे पतीला पाठविले (Pune Crime). तसेच तिचे फोटो नातेवाईक व मैत्रिणींना पाठवून फिर्यादीची बदनामी करीत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | defames 32 year old woman from Bibwewadi for sending obscene messages Crime against Devendra Fulfager at Marketyard Police Station

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी

MNS on CM Uddhav Thackeray | मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘कौतुक कार्यसम्राटांचं होतं, Facebook वरील टोमणेसम्राटांचं नाही’

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला अटक

Pune Crime | लग्नास नकार देणाऱ्या महिलेला मारहाण, विनयभंग करणाऱ्या 40 वर्षाच्या नराधमाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा

 

The post Pune Crime | अश्लील मेसेज पाठवून बिबवेवाडीतील 32 वर्षीय महिलेची केली बदनामी; मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात देवेंद्र फुलफगरवर गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article