Header

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

Pune Crime | Who is the bhai of Kalepadal Three pune criminals arrested in Sunny hiwale murder case wanwadi police station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | मोक्का कारवाई (MCOCA Act) Mokka Action झालेला व नुकताच येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) सुटका झालेल्या सनी हिवाळे (Sunny alias Girish Hiwale) याचा खून प्रकरणी (Murder In Pune) वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) तिघा सराईत गुन्हेगारांना (Pune Criminals) अटक केली आहे. कुमार ऊर्फ गोट्या बलभीम लोहार Kumar alias Gotya Balbhim Lohar (वय २६, रा. शिवतेज नगर, काळेपडळ, हडपसर), मयूर राजू सपकाळ Mayur Raju Sapkal (वय २४, रा. संकेत विहार, काळेपडळ, हडपसर) आणि ओमकार ईश्वर सुपेकर Omkar Ishwar Supekar (वय २१, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्याबरोबरच सचिन नवले (Sachin Navle), आकाश कसबे (Akash Kasbe), राहुल कोळी (Rahul Koli), अजय कोळी (Ajay Koli), आकाश काकडे (Akash Kakde), संकेत पांडवे (Sanket Pandve), आकाश कोटावळे Akash Kotawle (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यासह १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

सनी ऊर्फ गिरीश हिवाळे याच्याविरुद्ध खूनाचा एक गुन्हा दाखल असून , खूनाचा प्रयत्न केल्याचे ४ तसेच आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हे दाखल आहेत.
त्याच्यावर फेब्रुवारी २०२१ मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती (Pune Crime).
तो ९ एप्रिल २०२२ रोजी जामीनावर सुटून बाहेर आला होता. सनी व सोहेल यांनी पूर्वीच राहुल कोळी व सचिन नवले यांना मारहाण केली होती.
तसेच सनी व सोहेल हे दोघेही कारागृहातून सुटल्यानंतर त्यांना भेटायला त्यांची मित्र मंडळी काळेपडळ येथील म्हसोबा मंदिर चौकात येत होती.
यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या राहुल कोळी व आकाश काकडे यांचा त्यांच्यावर रोष होता. त्यांनी सनी व सोहेल यास काळेपडळचे भाई होताय का ? तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली.
दरम्यान मंगळवारी सनी व सोहेल दोघे चौकात बसले असताना आरोपी त्यांच्या साथीदारांना घेऊन तेथे आले.
त्यांनी कोयता, पालघण आणि लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण करत दोघांना गंभीर जखमी केले. यामध्ये सनीचा जागेवरच मृत्यू झाला.

 

 

Web Title :- Pune Crime | Who is the bhai of Kalepadal Three pune criminals arrested in Sunny hiwale murder case wanwadi police station

 

हे देखील वाचा :

Ramdas Athawale | ‘शरद पवार यांनी कधीच जातीय राजकारण केलं नाही ते तर…’; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

 

The post Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article