Header

Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग

Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग

Pune Crime | Madam! You look so dashing I like women older than my age! Harassment and Molestation of a social worker in a Dorabjee coffee shop Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | एका सामाजिक कार्यकर्तीला (Lady Social Worker) दोराबजी मॉलच्या (Dorabjee Pune) कॉफी शॉपमध्ये (Coffee Shops In Pune) भेटून ‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मूझे अपने उम्र से बडी औरते पसंद है,’’ असे बोलून अश्लिल हावभाव (Obscene Gestures) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) हर्षवर्धन चौधरी Harshvardhan Chaudhary (रा. विश्वजीत अपार्टमेंट, डावी भुसारी कॉलनी – Left Bhusari Colony, कोथरुड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी मांजरी (Manjari Pune) येथे राहणार्‍या ५२ वर्षाच्या सामाजिक कार्यकर्तीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२२) दिली आहे. हा प्रकार कॅम्पमधील दोराबजी मॉल येथील कॉफी शॉपमध्ये जुलै २०२० मध्ये घडला होता. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp) आतापर्यंत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या सहकार्‍यांसोबत दोराबजी मॉलमधील कॉफी शॉपमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी हर्षवर्धन चौधरी तेथे आला. त्यांना अश्लिल हावभाव करुन ‘‘आप बहुत डॅशिंग दिखते हो, मुझे अपने उम्र से बडी औरते पसंद है’’ असे बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या व्हॉटसअ‍ॅपचा वापर करुन फिर्यादीच्या NGO ची बदनामी (Defamation) केली. फिर्यादीवर चोरीचे आरोप केले आहेत. तसेच फिर्यादीचे सहकार्‍यांना शिवीगाळ केली. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा प्रकार दोराबजी मॉलमध्ये घडल्याने गुन्हा लष्कर पोलीस ठाण्यात (Lakshar Police Station) वर्ग केला आहे.

Web Title : Pune Crime | Madam! You look so dashing I like women older than my age! Harassment and Molestation of a social worker in a Dorabjee coffee shop Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Baner Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने तरुणाचा केला खून; बाणेरमधील घटना

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

The post Pune Crime | मॅडम ! आप बहुत डॅशिंग दिखते हो मुझे अपने उम्रसे बडी औरते पसंद है ! सामाजिक कार्यकर्तीचा कॉफी शॉपमध्ये विनयभंग appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article