Header

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 3 may 2022 akshaya tritiya 2022 sonya che dar

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या -चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. आजही सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे. म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने – चांदी स्वस्त झाल्याचं दिसत आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने – चांदी स्वस्त झालं आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,510 रुपये

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 3 may 2022 akshaya tritiya 2022 sonya che dar

 

हे देखील वाचा :

Arun Lal Second Marriage | भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूचं दुसऱ्यांदा शुभमंगल सावधान; 28 वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीसोबत बांधली लगीनगाठ !

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

Pune Crime | वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

The post Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article