Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 14 may 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,450 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 58,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतीत सतत बदल होत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचे सोन्याचे दर (Gold Price) –

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,700 रुपये

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,700 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,700 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,670 रुपये

आजचा चांदीचा भाव – 58,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur nashik today on 14 may 2022

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Pune | लाच लुचपत प्रतिबंधकच्या ट्रॅपमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ, 1.50 घेताना कर्मचाऱ्याला ‘रेडहँड’ पकडलं तर पीआय ‘गायब’?

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

Pune Crime | पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश; ग्रामीण पोलिसांकडून तिघांवर FIR

 

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article