Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

gold silver price in maharashtra mumbai pune nagpur nashik 20 may 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि जागतिक सराफा बाजारात (World Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत चढउतार होत असतो. काल सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. दरम्यान आता सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी दिसून येत आहे. काल (गुरुवारी) सोनं 46,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते. आज (शुक्रवारी) सोन्याचा भाव (Gold Price) 46,300 रुपये पर्यंत पोहचला. तसेच काल चांदी 61,000 रुपये होती. आज चांदीची किंमत (Silver Price) 65,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) किरकोळ वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. दरम्यान, आता सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, यावर्षी सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूक (Investment) करणा-साठी सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात (World Market) उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today) सतत बदलत असतात. भारतीय सराफा बाजारात लग्नसराईचा हंगाम असल्याने मागणी वाढते आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत घसरण होऊनही देशांतर्गत बाजारात सोने-चांदी कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसत आहे.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price Today )

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,510 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,570 रुपये

आजची चांदीची किंमत – 65,000 रुपये (प्रति किलो)

Web Title : gold silver price in maharashtra mumbai pune nagpur nashik 20 may 2022

Indian Post Office New Facility | खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! पोस्ट ऑफिसने आणली नवीन सुविधा; जाणून घ्या सविस्तर

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित?

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article