Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सोने आणि चांदीमधील (Gold Silver Price Today) गुंतवणुकीचा ओघ कायम आहे. गेली दोन ते तीन दिवस धातूंच्या दरात वाढ होत आहे. आज (बुधवारी) 25 मे 2022 रोजी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,760 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) आज सोन्याचा भाव 47,760 रुपये पर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 62,000 रुपये पर्यंत गेला आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि जागतिक सराफा बाजारात (World Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. एकीकडे लग्नसराई असल्याने मागणी वाढते आहे. मात्र सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

या दरम्यान, ‘ग्लोबल इक्विटी मार्केट्समध्ये तीव्र सेल-ऑफ दिसत आहे. त्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा (Investors) कल वाढला आहे. या व्यतिरिक्त, वाढीच्या मंदावलेल्या लक्षणांमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे जाण्यास प्रवृत्त झालेत. सोन्यात वाढ होत असली तरी गुंतवणूकदारांची सोनं खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी दिसून येत आहे.

 

आजचा सोन्याचा भाव काय?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article