Header

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 30 may 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सलग तीन सत्रात दोन्ही धातू महागले असल्याचं समोर आलं होतं. तसेच आज सोने आणि चांदीचे (Gold Silver Price Today) दर स्थिर आहेत. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,200 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करता आहे.

भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange-MCX) आज सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,750 रुपयांपर्यंत स्थिर आहे. हे पाहता सध्या सोन्याचे भाव कमी असल्यानं गुंतवणूकदारांसाठी (Investors) सोनं खरेदी करण्यासाठी योग्य संधी आहे. त्याचबरोबर लग्नसराईत दागिन्यांची मागणीही वाढताना दिसत आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,200 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 30 may 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Sangli Crime | सांगलीत युवकाचा निर्घृण खून; शहरात प्रचंड खळबळ

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

Mutual Fund SIP Calculator | रू. 500 मासिक गुंतवणुकीतून 5, 10, 20 वर्षात किती तयार होऊ शकतो फंड, पहा कॅलक्युलेशन

How To Make 100 Crore Fund | जाणून घ्या 15 ते 20 वर्षानंतर 100 कोटी रुपयांचा फंड बनवण्यासाठी तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक ?

Menstrual Tips For Blood Loss | पीरियड्समध्ये खुपच रक्तस्त्राव होतो तर मग ‘हे’ उपाय अवलंबा, वारंवार पॅड बदलांपासून तुमची सुटका होईल; जाणून घ्या

The post Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article